Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

'Shinemachya Shtory' Magil Gosht (शिणेमाच्या ष्टोरी' मागील गोष्ट)

'Shinemachya Shtory' Magil Gosht (शिणेमाच्या ष्टोरी' मागील गोष्ट)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Abhijit Desai

Publisher: Raja Prakashan

Pages: 282

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

''Shinemachya Shtory' Magil Gosht (शिणेमाच्या ष्टोरी' मागील गोष्ट)

"चित्रपटक्षेत्रामध्ये प्रचंड गाजलेल्या आणि
नावलौकिक मिळवलेल्या चित्रपटांच्या, पडद्यामागील हकिकती इतक्या चटकदार पद्धतीने अभिजितने लिहिल्या आहेत.
की त्याला तोड नाही. 'नया दौर'मधील बी. आर. चोप्रा,
मिर्झा आणि अशोककुमार यांच्यामधील चर्चा, दिलीपकुमारची निवड, किंवा 'पाकीझा' बनवतानाच्या घटना, 'शोले'च्या वेळच्या अडचणी आणि 'गब्बरसिंग' म्हणून अमजदचं आगमन..
सर्वच अतिशय चटकदार आणि मजेशीर!

लेखक: अभिजित देसाई 

View full details