Akshardhara Book Gallery
Shitij (क्षितिज)
Shitij (क्षितिज)
Share
Couldn't load pickup availability
Author: Suhas Shirvalkar
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 196
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सुहास शिरवळकर
क्षितिज
मराठी साहित्यातील अजरामर नाव सुशि... सुहास शिरवळकर
कलकत्ता
स्टुडिओ जगदीश. वातावरण उत्साही वगैरे. म्हणजे, चित्रीकरण, डबिंग, संगीत वगैरे निर्मितीच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरच्या गेट-टुगेदरमध्ये असावं, तसं तो शरीरानं या चैतन्यात; मन मात्र कशाच्या तरी शोधात भिरभिरत असल्यासारखं अस्वस्थ, अलिप्त! मेंदूत उदास, सुन्न करून टाकणारी एक सर्वंकष पोकळी. सलग मेंदूत उदास, सुन्न करून टाकणारी एक सर्वंकष पोकळी. सलग दीड महिना. आणि आता, तो पुन्हा शून्यावर उभा! दिवस रात्रीच्या त्या चर्चा... वाद विवादात रंगलेल्या दारूच्या पार्ट्या... अहोरात्रीचे क्षण अपुरे पडतात की काय अशी भीती वाटायला लावणारं शूटिंग-शेड्युल...
लेखक : सुहास शिरवळकर
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
