Akshardhara Book Gallery
Shivaray Ani Sanvidhan (शिवराय आणि संविधान)
Shivaray Ani Sanvidhan (शिवराय आणि संविधान)
Share
Couldn't load pickup availability
Author: rahul rasave
Publisher: Maitri Publication
Pages: 104
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Shivaray Ani Sanvidhan (शिवराय आणि संविधान)
शिवराय आणि संविधान
इतिहासाला वर्तमानाशी जोडून भविष्याचा वेध घेणारी एक शोधकथा
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि भारतीय संविधान या दोन भिन्न कालखंडांतील महामानवी संकल्पनांमध्ये अंतः सलिलासारखा वाहणारा एक विचारधागा आहे, हे या पुस्तकाचे मूलभूत अधिष्ठान आहे. इतिहास आणि वर्तमान यांचा केवळ तुलनात्मक विचार न करता, त्यांच्या अंतरंगातील तात्विक नाते शोधण्याचा हा प्रामाणिक आणि अभ्यासू प्रयत्न आहे. स्वराज्याची राजमुद्रा आणि संविधानातील मूल्यव्यवस्था यांचा सूक्ष्म संगम लेखकाने कल्पक कथानकाच्या माध्यमातून उलगडला आहे. परिणामी हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर वाचकाला विचार कारर्याला भाग पडते.
लेखक:राहुल रासवे
प्रकाशक: मैत्री पुब्लिकेशन
