Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivcharitra-Sahitya khanda 15 (शिवचरित्र -साहित्य खंड १५ )

Shivcharitra-Sahitya khanda 15 (शिवचरित्र -साहित्य खंड १५ )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Anuradha Kulkarni

Publisher: Diamond Publications

Pages: 240

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शिवचरित्र -साहित्य 

अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते.
ह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाही.
सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास,सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ 
नसल्यामुळें , तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या 
न्यायानें , तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधाने सोय नाही. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचें साधारणत्व ह्या बखरींतून 
सांपडतें; परंतु, तेवढ्यावरून त्या गोष्टी झाल्याचं नाहीत असे विधान करणे मोठे धोक्याचें काम होईल. तात्पर्य, एक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या 
बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे... कांकी विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटोऱ्यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय 
व विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात ठेवितां येत नाही.

-इतिहासाचार्य वि.का.राजवाडे 
मराठ्यांच्या इतिहासाची साधने 
खंड १, प्रस्तावना 

संपादक : डॉ.सौ.अनुराधा गोविंद कुलकर्णी 
               अजित मदन पटवर्धन 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 

View full details