Akshardhara Book Gallery
Shivchhatrapatinchya Mrutyupasun Aurangjebachya Mrutyuparyant Anibanichi varshe (शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीच्या वर्षे )
Shivchhatrapatinchya Mrutyupasun Aurangjebachya Mrutyuparyant Anibanichi varshe (शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीच्या वर्षे )
Share
Couldn't load pickup availability
Author: Pra.Yashwant Gopal Bhave
Publisher: Param Mitra Publications
Pages: 80
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून
औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीच्या वर्षे
'शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे' या पुस्तकाच्या नावावरूनच विषयाचा पल्ला फार मोठा आहे हे कळून येते. इ.सन १६८० पासून ते १७०७ पर्यंतचा हा जवळजवळ २७ वर्षांचा काळ आहे. इतिहासाच्या दृष्टीनेही वर्षे अतिशय महत्त्वाची व घडामोड़ींनी भरलेली आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळनिवासी प्रा. य. गो. भावे यांनी या काळातील महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करून त्यांचे विश्लेषण करण्याचा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे.
हे पुस्तक म्हणजे मराठ्यांच्या इतिहासासंबंधी असलेल्या महत्त्वपूर्ण पुस्तकांत मोलाची भर आहे, यात संशय नाही.
- (कै.) शिवाजी सावंत
लेखक : प्रा.यशवंत गोपाळ भावे
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स
