Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivkalin Jalniti (शिवकालीन जलनीती)

Shivkalin Jalniti (शिवकालीन जलनीती)

Regular price Rs.40.00
Regular price Rs.40.00 Sale price Rs.40.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Lahu Kachru Gaikwad

Publisher: Sanay Prakashan

Pages: 40

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

 शिवकालीन जलनीती

"तसेंच गडावरी आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही. आणि तें स्थल तों आवश्यक बांधणे प्राप्त जाले, तरी आधीं खडक फोडून तलीं- टांकीं पर्जन्यकालपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जैसें तैसें पाणीही पुरतें, म्हणोन तितक्यावर निश्चिती न मानावी; उद्योग करावा. किंनिमित्य की, जुंझामध्ये भांडियाचे/आवाजाखालें झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरितां तैसे जागा जकेरियाचें पाणी म्हणोन दोन-च्यार तलीं-टाकीं बांधून ठेवून त्यांतील पाणी खर्च होऊं न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे.'

लेखक : डॉ. लहू कचरू गायकवाड

View full details