Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivneeti (शिवनीती)

Shivneeti (शिवनीती)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Satish Kale

Publisher: Heart Publication

Pages: 160

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Shivneeti (शिवनीती)

शिवनीती: शून्यातून 'आर्थिक स्वराज्य' निर्माण करण्याची ब्लूप्रिंट!"ज्या राजाने वयाच्या सोळाव्या वर्षी, खिशात दमडी नसताना आणि पाठीशी फौज
नसताना बलाढ्य मोगल सत्तेला आव्हान दिले, त्याच राजाची तरुण पिढी आज नोकरीच्या शोधात का भटकतेय ?"हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत असेल, तर 'शिवनीती' हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.आपण छत्रपती शिवाजी महाराजांना 'दैवत' मानले, पण त्यांच्यातील 'उद्योजकाला' कधी ओळखलेच नाही. हे पुस्तक तुम्हाला इतिहासाच्या खिडकीतून आजच्या कॉर्पोरेट जगाचे दर्शन घडवते. तोरणा जिंकणे हे 'बूटस्ट्रॅपिंग' (Bootstrapping) कसे होते? अफझल खानाचा वध हे 'क्रायसिस मॅनेजमेंट' (Crisis Management) कसे होते? आणि आग्र्याची सुटका हे 'रिस्क मॅनेजमेंट'चे सर्वोच्च उदाहरण कसे आहे? हे या पुस्तकात उलगडले आहे.हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही, तर आजच्या मराठी तरुणाला 'नोकर' बनण्याऐवजी 'मालक' बनण्याचा मार्ग दाखवते. तुम्हाला एमबीएच्या पदवीची गरज नाही, गरज आहे ती शिवरायांच्या विचारांची.उठा, शिवरायांचा वारसा सांगणारे नाही, तर तो वारसा चालवणारे उद्योजक बना !

लेखक: सतीश काळे 

View full details