Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivrajabhishek Sohala ( शिवराजाभिषेक सोहळा )

Shivrajabhishek Sohala ( शिवराजाभिषेक सोहळा )

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 92

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

 शिवराजाभिषेक सोहळा

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ रोजी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला व ते श्रीशिवछत्रपती झाले.  राजाभिषेकामुळे झालेली ग्रंथनिर्मिती, राजाभिषेक शक, शिवराजाभिषेकाची त्रिशत सांवत्सरी कशी साजरी झाली? आता साडेतीनशेव्या शिवराजाभिषेकाच्या वर्षपूर्तीचे निमित्ताने काय करता येईल? या सर्व प्रश्नांचा उहापोह व त्यांची उत्तरे लेखक प्र. के. घाणेकर यांनी शिवराजाभिषेक सोहळा या पुस्तकात दिलेली आहेत.

या पुस्तकाचे लेखक : प्र. के. घाणेकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन 

View full details