1
/
of
2
Akshardhara Book Gallery
ShivRajniti ( शिवराजनीती )
ShivRajniti ( शिवराजनीती )
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Kedar Phalke
Share
Publisher:
Pages: 196
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'----
शिवराजनीती
रामचंद्रपंत अमात्यालिखित शिवराजनीती हा शिवशाहीचे मर्म उलगडून दाखविणारा ग्रंथ इतिहासाचे प्राथमिक साधन आहे. सध्या आज्ञापत्राची तीन हस्तलिखिते उपलब्ध असून त्यांपैकी मोडीमध्ये असणारे एकच हस्तलिखित प्रकाशित झाले होते. या पुस्तकामध्ये आज्ञापत्राचे संपूर्ण संहितेचे देवनागरी हस्तलिखित संपादित केले आहे.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. केदार फाळके , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
