Akshardhara Book Gallery
Shivrayanche Eknishta Mavle Hambirrao Mohite ( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे हंबीरराव मोहिते )
Shivrayanche Eknishta Mavle Hambirrao Mohite ( शिवरायांचे एकनिष्ठ मावळे हंबीरराव मोहिते )
Share
Couldn't load pickup availability
Author: Prashant Kulkarni
Publisher: Rudra Publishing House
Pages: 79
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
शिवरायांचे एकनिष्ठ मावळे हंबीरराव मोहिते
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी !! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.! छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस

