Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivrayanche Janmsthan Shivneri (शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी)

Shivrayanche Janmsthan Shivneri (शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी)

Regular price Rs.50.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.50.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Lahu Kachru Gaikwad

Publisher: Sanay Prakashan

Pages: 48

Edition: 2021

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शिवरायांचे जन्मस्थान
शिवनेरी

"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास सह्याद्री पर्वताचे, त्याच्या दऱ्याखोऱ्यातील किल्ल्यांचे, केवढे मोठे योगदान झाले आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.'
“शिवछत्रपतींना दुर्गांचा राजा, गडकोटांचा राजा असे म्हटले जाते, महाराष्ट्रात असणाऱ्या सुमारे ४००-४५० किल्ल्यांमध्ये महाराजांनी शंभराहून अधिक किल्ले नव्याने बांधले. शेकडो किल्ल्यांची तटबंदी मजबूत करून ते दुर्गम बनविले. त्यांनी दुर्ग बांधणीचे शास्त्र व तंत्र आत्मसात केले होते..

लेखक : डॉ. लहू कचरू गायकवाड

View full details