Akshardhara Book Gallery
Shodh Adhunik Bhartacha (शोध आधुनिक भारताचा)
Shodh Adhunik Bhartacha (शोध आधुनिक भारताचा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Sarathi
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 203
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शोध आधुनिक भारताचा
'महाराष्ट्राची शोकांतिका'चा उत्तरार्ध
स्वातंत्र्य आले तेव्हा भारतापुढे एवढ्या समस्या व आव्हाने होती की स्वातंत्र्यपूर्वकाळापेक्षाही अधिक इर्षेने व स्वार्थत्यागाच्या ऊर्मीने सर्वानी पुढे सरसावायला हवे होते .पण घडले विपरीत,भारतीयांत जे हीन होते त्याचाच तवंग आणि दुर्गंधी पुढील तीन तपात सर्वत्र पसरली आहे. हे असे का घडले?काही विचारवंत सांगतात -'टिळक, गांधी, सावरकरांसारखे आदर्शच राहिले नाहीत.' हे फारच वरवरचे कारण झाले.स्वातंत्र्यपूर्व काळात जे भारतीय व्यक्तिमत्व होते ते स्वातंत्र्योत्तर काळात जसेच्या तसे राहिले,हे तर कारण नसेल?
लेखक: अरुण सारथी
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
