Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shodha Mahatma Gandhincha [शोध महात्मा गांधींचा]

Shodha Mahatma Gandhincha [शोध महात्मा गांधींचा]

Regular price Rs.657.00
Regular price Rs.730.00 Sale price Rs.657.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Sarathi

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 571

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शोध महात्मा गांधींचा 

हे चरित्र नव्हे किंवा हिंदुस्थानच्या 
स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही नव्हे..
शोध आहे आपल्या हयातीतच 
आखियका होऊन राहिलेल्या 
एक महामानवाच्या सार्वजनिक जीवनाचा.
अनेक नामवंत या आख्ययिकेने भारले गेले.
त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे 
सामान्य माणूस गोंधळून जातो..
कारण त्याला पूर्वीपासून पडलेल्या 
अगदी साध्या साध्या शंकांनाही गांधींच्या किंवा 
विचारवंतांच्या लेखनात समाधानकारक उत्तरे सापडत नाहीत.
 
लेखक : अरुण सारथी 
दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.


 

View full details