Skip to product information
1 of 2

akshardhara

Pakshini ( पक्षिणी )

Pakshini ( पक्षिणी )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पूर्वार्धातील लेखिकेचे जीवन नानाविध समस्यांना सामोरे जाते. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण ह्या प्राथमिक गरजा प्राप्त करताना काही धारदार पात्यांसारख्या घटना तिच्या कळजावर खोलवर रूतून बसतात. तिचे अवघे कुटुंबही जात्यातील दाण्यांसारखे भरडून निघताना इथे दिसते. नकळत्या वयात कसेतरी रानबाभळीसारखे वाढणे, तिने तेवढ्याच निर्मळ मनाने आणि कुणाविषयी कुठलीही कटुता न बाळगता इथे संयतपणे मांडले आहे. आपले जीवन समृध्द करण्यासाठी धडपडणारी विद्यार्थीनी आणि त्यापुढील आयुष्यात समानधर्मा जोडीदार मिळाल्यावर आंबेडकरी विचारांनी उजळून निघणार तिच जीवनविश्व, हा सारा कथाभाग उत्तरार्धात येतो. आपल्या जीवनवाटा ह्या प्रकाशवाटा बनण्यासाठी उभयतांनी उपसलेले नानाविध कष्ट यामुळे हे स्वकथन वित्रमय आणि आशयसंपन्न झाले आहे. 

Author :Leela Rodage
Publisher :Shrileela Prakashan
Binding :paperbag
Pages :157
Language :Marathi
Edition :2021
View full details