Kalam 370 Plus 35 A (कलम ३७० प्लस ३५ अ)
Kalam 370 Plus 35 A (कलम ३७० प्लस ३५ अ)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जम्मू आणि काश्मीरला ३७० व्या कलमाने दिलेला स्वायत्ततेचा दर्जा देण्याने काश्मिरी जनतेत आपण कोणीतरी खास आहोत आणि कायम तसेच राहणार आहोत, ही भावना होती. स्वाभाविकच त्यांच्यात वेगळेपणा खोलवर रुजलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमका त्यावरच घाव घातला आणि ते कलम रद्द केले. तीच गोष्ट ३५ अ कलमाची आहे. ३७० व्या कलमाला तात्पुरते स्वरुप होते, पण मग ३५ अ कलमाचे काय? मोदींनी त्यालाही दणका दिला. या कलमांबरोबरच जम्मू आणि काश्मीर राज्यातून लडाखला वगळून त्यास केंद्रशाशित केले आणि जम्मू आणि काश्मीरचाही केंद्रशासित प्रवेश बनवला. केंद्राने पैसे द्यायचे आणि या राज्याने ते उधळायचे, असे चालले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये आमचा स्वतंत्र झेंडाही फडकत राहील, ही त्या अलगतेला लाभलेली किनार होती. या सर्व गोष्टींना एकाच वेळी जमीनदोस्त करण्याचे हे ऎतिहासिक पाऊल आहे. या पावलामागे दडलेले रहस्य काय आहे, त्याविषयी लिहिले आहे । Marathi Book Kalam 370+35A by Arvind V Gokhale / Vasudeo Kulkarni Buy Online At Akshardhara
Author | :Award Publications Ltd |
Publisher | :Shree Gandharva Ved Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :250 |
Language | :Marathi |
Edition | :1st/ Sep 2019 |