akshardhara
Shevantichi Phule ( शेवंतीची फुल )
Shevantichi Phule ( शेवंतीची फुल )
Couldn't load pickup availability
Author: SHRIRANG RODAGE
Share
Publisher: SHRIRANG RODAGE
Pages: 236
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: ---
एका विलक्षण प्रसंगात हे कुटुंब अस्थिर होते. आर्थिक, दुर्बल आणि जीवघेण्या वातावरणातून या कुटुंबातील ही भावंडे निग्रहाने कशी उभी राहतात, मनस्वी आत्मनिष्ठेच्या बळावर बिकट वाट कशी तुडवीत जातात आणि अशा धकाधकीच्या आणि ऒढग्रस्त परिस्थितीतूनही आनंदाने क्षण शोधून आपल्या जगण्याला कसे बळ देतात, ते पाहाणे महत्त्वाचे ठरते.
लेखक स्वत:चे आणि आपल्या भावंडांचे व्यामिश्र अनुभव तटस्थपणे रेखाटतात. या भावंडांनी आयुष्यभर जीवघेणी दु:खे हसतमुखांनी पचविली पण आपल्यातील माणुसपण हरवू दिले नाही, हे विशेष.
या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने लोकजीवनातील कुप्रथा, अन्याय, दारिद्र्य, उपासमार आणि बेकारी यांचे भयावह आणि विदारक चित्रणही इथे येते. ही एक कुटूंबकथा असली असली तरी त्यात अनेकांची अल्प स्वल्प चरित्रे येतात. एवढेच कशाला इथे इतिहास येतो, भूगोल येतो आणि प्रवासवर्णनही येते.
| Author | :Shrirang Rodage |
| Publisher | :Shrileela Prakashan |
| Binding | :paperbag |
| Pages | :236 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
