Skip to product information
1 of 2

akshardhara

The Fix ( द फिक्स )

The Fix ( द फिक्स )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एरवी ती जगातील बहुदा सर्वात सुरक्षित म्हणावी अशी जागा. एण आजची परिस्थिती फार वेगळी आहे. वॅशिंग्टन डीसीमधील एफबीआय मुख्यालयाबाहेर एक निर्घृण खून झालाय. अतिशय थंड डोक्याने ज्यान खून केला, त्यान तितक्याच शांतपणे आता बंदुकीची नळी स्वत:च्या डोक्याला टेकवली आहे. या घटनेच्या अनेक बघ्या, साक्षीदारांपैकी आहे, अ‍ॅमॉस डेकर एफबीआय चा सर्वात अनोखा आणि खास एजंट. अनेक वर्षांपूर्वी डोक्याला झालेल्या दुखापतीन त्याला एक विशेष देणगी बहाल केली आहे ती म्हणजे, जगावेगळी तल्लख स्मरणशक्ती! तो काहीही विसरू शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्या तेही लक्षात येत, जे बाकीच्यांच्या नजरेतून अलगद सुटलेल असत.

Author :Sayali Godse
Publisher :Shreeram Book Agency
Binding :Paperback
Pages :435
Language :Marathi
Edition :2022
View full details