Mavalachi Mushaphiri ( मावळची मुशाफिरी )
Mavalachi Mushaphiri ( मावळची मुशाफिरी )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मावळची मुशाफिरी हा सह्याद्रीच्या मावळांची ऎतिहासिक व सांस्कृतिक ऒळख करून देणारा ग्रंथ. डॉ. गोविंद गारे यांनी सह्याद्रीच्या प्रमुख मावळांची, मावळी प्रदेशांची, किल्ल्यांची ऎतिहासिक माहिती दिली आहे. एवढेच या ग्रंथाचे महत्त्व आहे असे नाही तर ह्या मावळांमध्ये राहणार्या आदिवासी महादेव कोळी जमातीचा ऎतिकासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवाही लेखकाने या ग्रंथात घेतला आहे.
Author | :Dr Govind Gare |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :94 |
Language | :Marathi |