Skip to product information
1 of 2

akshardhara

Dileep Prabhavalkarachya Ekakika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका)

Dileep Prabhavalkarachya Ekakika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका)

Regular price Rs.36.00
Regular price Rs.40.00 Sale price Rs.36.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

दिलीप प्रभावळकर! आज सर्वत्र गाजत असलेलं एक बहुचर्चित नाव. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या विविध क्षेत्रांत एकाच वेळी लीलया वावरत असलेला हा अनुभवसंपन्न कलाकार. रंगमंचावर ते जेवढया सहजतेनं ते लेखणीही चालवतात. ते मोजकंच लिहितात; पण जे काही लिहितात, ते अफलातून असतं. त्यांची स्वत:ची अशी विनोदाची खास शैली आहे. त्या खुमासदार शैलीनं नटलेल्या त्यांच्या एकांकिका वाचत असतानाच डोळयांसमोर जिवंत दॄश्य उभं करतात. तुमच्या लक्षात येईल, की या एकांकिका वाचताना आपण सारखे खुदखुदत राहतो.

ISBN No. :SHR0743
Author :Dilip Prabhavalkar
Publisher :Utkarsh Prakashan
Binding :Paper Bag
Pages :56
Language :Marathi
Edition :2008/01 - 1st/1998
View full details