Shree Bodhamrut Nyay (श्री बोधामृत न्याय )
Shree Bodhamrut Nyay (श्री बोधामृत न्याय )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Author:
Publisher:
Pages: 199
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
झाडाच्या फांदीच्या आधाराने दाखवलेली चंद्रकोर ते बालक कधीही विसरत नाही, मग भले त्या झाडाचे अस्तित्व भविष्यात राहो अगर न राहो, देश, काल, वस्तू भेद त्या चंद्रकोरीला लपवू शकत नाहीत; तसे गुरुपुत्रांनी आपल्याला सद्गुरूंनी दाखवलेली निजरुपाची ओळख दृढ धरावी ..!
या पुस्तकाचे लेखक : बाळासाहेब कसाळे , प्रकाशक : गोल्डन पेज पब्लिकेशन