1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Shreeshivbharat (श्रीशिवभारत)
Shreeshivbharat (श्रीशिवभारत)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Kavindra Parmandkrut
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 436
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेले
श्रीशिवभारत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्ययज्ञाची गौरवगाथा - 'श्री शिवभारत'
कवी परमानंद लिखित 'श्रीशिवभारत' हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, नेतृत्वाचे आणि स्वराज्यस्थापनेच्या महान कार्याचे संस्कृत काव्यरूप वर्णन करणारा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे समकालीन साक्षीदार असलेल्या कवी परमानंदांनी लिहिलेल्या या ग्रंथाला विशेष ऐतिहासिक विश्वासार्हता प्राप्त होते.
लेखक : कवींद्र परमानंदकृत
संपादन: सदाशिव महादेव दिवेकर
प्रकाशक : साकेत प्रकाशन
