Akshardhara Book Gallery
Shri Swami Charitra Saramrut (श्री स्वामी चरित्र सारामृत)
Shri Swami Charitra Saramrut (श्री स्वामी चरित्र सारामृत)
Couldn't load pickup availability
Author: Vishnu Balvant Thorat
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 158
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Rajesh Dube
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी चरित्र सारामृत
कथासार फलश्रुती, बोध व पारायणविधी
स्वामींच्या देदिप्यमान तेज धारण करणाऱ्या स्वरूपात दिव्य सामर्थ्य आहे. स्वामींनी मानव देह धारण केल्यानंतर आणि भक्तांसाठी, पीडितांसाठी, गरीबासाठी चैतन्यरूपाने अनेक लीला केल्या. देहत्यागानंतरही ते आपल्या भक्तांसाठी संकळकाळात 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे' असा धीर देऊन भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करतात. याचा प्रत्यय अनेक भक्तांना आला आहे. स्वामींनी म्हटलेच आहे. "जो अनन्य भावाने माझी सेवा करतो त्याचा योगक्षेम मी चालवितो. " आणि ही अनुभूती अनेक भक्तांनी घेतली आहे. 'श्री स्वामी चरित्र सारामृत' या ग्रंथाचे पारायण म्हणजेही स्वामींची एक सेवाच आहे. याची प्रतिती एकदा तरी ग्रंथ पारायण केल्यावरच येईल' हे अनुभवावरून अनेक पारायणकर्ते सांगतात.
लेखक : विष्णू बळवंत थोरात
लेखन सहाय्य : राजेश दुबे
संपादक : प्रा. डॉ. बी. पी. वांगीकर
प्रकाशक : साकेत प्रकाशन
