Akshardhara Book Gallery
Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम)
Shri Vishnusahstranam (श्री विष्णुसहस्त्रनाम)
Share
Couldn't load pickup availability
Author: D. R. Kolhatkar
Publisher: BookGanga Publications
Pages: 175
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्री विष्णुसहस्त्रनाम
जन्म नक्षत्र चरण श्लोक व त्यातील बीज नामाच्या माध्यमातून ग्रहदोष, आर्थिक, आरोग्य, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांवर मात करून जीवनात उत्कर्ष व अनुभूती अनुभवण्यासाठीचे मार्गदर्शक पुस्तक
श्री विष्णुसहस्त्रनामातील तुमच्या नक्षत्र चरणाप्रमाणे येणाऱ्या श्लोकाचे व त्याचेही पृथकरण करून तुमच्या बीजनामापर्यंत पोहोचण्याचे सोपा मार्ग व त्याचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
बीजनामाचे कोष्टक (सारणी) यात अंतर्भूत आहे.
नक्षत्रचरण श्लोक व बीजनामाचे पठण करून प्रापंचीक आर्थिक व आरोग्यविषयक समस्यावर तुम्ही मात करू शकाल.
हे बीजनाम म्हणजे तुमचे श्री विष्णुंशी संपर्क साधण्याचा हा एक कोडवर्ड, पासवर्ड वा ई-मेल एड्रेस ठरेल.
विलक्षण अनुभव व अनुभूती व अध्यात्मिक आनंद प्राप्त करण्याचा सोपा सोपान मार्ग.
लेखक : दि. र. कोल्हटकर
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
