1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Shridevi (श्रीदेवी)
Shridevi (श्रीदेवी)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Sathyarth Nayak
Publisher: Krishna Publication
Pages: 307
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Indrayani chavan
श्रीदेवी
ज्या काळात अभिनेत्रींना अक्षरशः चितपतकर्ताच्या तालावर नाचावं लागत असे त्या काळात श्रीदेवीनं हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या तत्वानुसार वागायला लावत राष्टीय स्तरावरची पहिली स्त्री " सुपरस्टार " होण्याचा मान मिळवला.
तिचं सारं आयुष्य तर प्रकाशझोतातच गेलं पण २०१८ साली झालेल्या अचानक मृत्यूमुळे ती प्रकाशझोतातच राहिली. श्रीदेवीच्या पन्नास वर्षांच्या लखलखीत कार्क्रीडाचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकामध्ये एक अभिनेत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिला जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
लेखक : सत्यर्थ नायक
प्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन
