Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shrigautamamunipranit Nyayadarshan (श्रीगौतममुनिप्रणीत न्यायदर्शन)

Shrigautamamunipranit Nyayadarshan (श्रीगौतममुनिप्रणीत न्यायदर्शन)

Regular price Rs.2,430.00
Regular price Rs.2,700.00 Sale price Rs.2,430.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Shailaja Bapat

Publisher: Diamond Publications

Pages: 246

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Shrigautamamunipranit Nyayadarshan

श्रीगौतममुनिप्रणीत न्यायदर्शन

न्यायसूत्रांचे व वात्स्यायनभाष्य यांचे न्यायवार्त्तिक, न्यायवार्त्तिकतात्पर्यटीका, 
वृत्ति खद्योत भाष्यचन्द्र टीप्पणी यावर आधारित सटीप मराठी भाषांतर

न्यायदर्शनाचा गौतममुनिप्रणीत न्यायसूत्रे हा भारतीय दर्शनातील प्रमाणशास्त्र आणि वादविद्या यांचे 
निरूपण करणारा एक महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ आहे. न्यायसूत्रग्रंथातील पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 
आह्निकामध्ये प्रमाणलक्षण केले आहे, पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या आह्निकामध्ये आणि न्यायसूत्राच्या 
संपूर्ण पाचवा अध्यायामध्ये समग्र वादविद्यानिरूपण आहे. “गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन” या प्रस्तुत 
पुस्तकामध्ये न्यायसूत्रातील या अध्यायांचे व त्यावरील महर्षी वात्स्यायनकृतभाष्य यांचे त्यावरील 
व्याख्यानग्रंथांवर आधारित सटीप मराठी भाषांतर असलेले "गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन" हे प्रस्तुत 
पुस्तक भारतीय प्रमाणशास्त्र आणि भारतीय प्राचीन वादविद्या यांचा वस्तुनिष्ठ परिचय होण्यासाठी 
भारतीय दर्शनाच्या मराठी अभ्यासकांना निश्चितच अत्यंत उपयुक्त आहे.

सटीप भाषांतरकार - डॉ. शैलजा बापट

View full details