Akshardhara Book Gallery
Shrikrushnaniti : Preranancha Akhand Strot - Kaal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या)
Shrikrushnaniti : Preranancha Akhand Strot - Kaal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या)
Share
Couldn't load pickup availability
Author: Navnath Jagtap
Publisher: Rudra Publishing House
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य
करणारा,गोकुळातील गोपालकृष्ण, आणि
धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार - श्रीकृष्ण !
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात
लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता,
बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण,
महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि
धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
कधी बाळकृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी -
या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि
मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.
आजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा !
लेखक. नवनाथ जगताप
प्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस
