Akshardhara Book Gallery
Shrimad Bhagavatatil Bharat (श्रीमद भागवतातील भारत)
Shrimad Bhagavatatil Bharat (श्रीमद भागवतातील भारत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Vidyasagar Patangnakar
Publisher: Vishwakarma Publication
Pages: 163
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्रीमद भागवतातील भारत
'श्रीमद भागवतातील भारत' या ग्रंथाचे लेखक विद्यासागर पटांगणकर यांनी भागवतातील देशभक्तीकडे सर्वांचे लक्ष वेधले, हो अत्यंत अभिनंदनीय व स्तुत्य बाब होय. श्रीमद भागवतातील 'भारतवर्षा'चा शोध घेताना व माहिती सांगताना लेखक केवळ भारताच्या संस्कृतीचे ज्ञानात्मक व भावात्मक हृदय त्यांनी यात उलगडून दाखविले आहे. प्राचीन भारतीयांची जीवनदृष्टी, कालगणना, पर्यावरणविचार, वैज्ञानिक प्रगती, वर्णाश्रम धर्म, स्थापत्य विज्ञान, राष्ट्र विकास, समन्वयाचा संदेश, आध्यात्मिक उपदेश, कथारूपकांचा उलगडा, विश्वकल्याणाची आकांक्षा अशा अनेक विषयांचे सादर व सकस, पण सुलभ व प्रांजळ प्रतिपादन करून लेखकाने भारतीय संस्कृतीचे अंतर्बाह्य मनोज्ञ दर्शन घडवले आहे.
विस्तारभयास्तव या सर्व विषयांचे महत्व, समीक्षा अशक्य व अनावश्यक होय ! मूळ ग्रंथाच्या वाचन-परिशीलनाने अभ्यासक व वाचक सुखावतील !
प्रकाशक. विश्वकर्मा पब्लिकेशन
लेखक. डॉ. विद्यासागर पटांगणकर
