Akshardhara Book Gallery
|| Shrimant Granthraj Dasbodh || (श्रीमंत ग्रंथराज दासबोध)
|| Shrimant Granthraj Dasbodh || (श्रीमंत ग्रंथराज दासबोध)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shri Samarth Seva Mandal
Publisher: Shri Samarth Seva Mandal
Pages: 546
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
|| श्रीमंत ग्रंथराज दासबोध ||
जीवनाचा आधार दासबोध ग्रंथ व्हावा. जीवनमूल्यांचे महत्व समजण्यास आणि त्याचा अनुभव येण्यास दासबोधासारखा दुसरा ग्रंथ प्राकृतांत नाही. ग्रंथराज दासबोधाचे नित्य श्रवण पठण असावे हे योग्यच; परंतु श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे हे लक्षात असावे; 'विवरितां विवरितां विशेष कळों लागे' असे श्रीसमर्थ स्वतःच सांगतात. श्रीमत् दासबोधाच्या आरतीत 'या ग्रंथराजाचे मनन केले असतां ब्रह्मपदाची प्राप्ती होते' अशी कल्याणस्वामींनी ग्वाही दिली आहे. मननाने सारासार कळते, मननाने आचारात बदल घडतो आणि महापुरूषाची लक्षणे अंगी बाणतात. आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ।' असे श्रीसमर्थांनी स्वमुखाने दिलेले आश्वासन लक्षात ठेवून दासबोधाचे वाचन मनन सातत्याने करीत राहिले तर इहपर जीवनसार्थकता प्राप्त करून घेणे कोणासही शक्य आहे.
प्रकाशक. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड
