1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Shrimant Radhabai Peshave (श्रीमंत राधाबाई पेशवे)
Shrimant Radhabai Peshave (श्रीमंत राधाबाई पेशवे)
Regular price
Rs.540.00
Regular price
Rs.600.00
Sale price
Rs.540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramakant Deshpande
Publisher: Mihana Publications
Pages: 372
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्रीमंत राधाबाई पेशवे
पेशवे घराण्यातील पहिल्या कर्तबगार पेशवीणबाई
आणि मातोश्री राधाबाई नानासाहेबांना सांगू लागल्या...
'नानासाहेब, राजकारणाचे डाव कसे खेळावयाचे असतात हे आपल्या लक्षात आले असेलच!
असेच डाव आपण यापुढे नेहमी खेळलात तरच पेशवेपदावर टिकू शकाल. नाहीतर शत्रू फायदा
घेण्यासाठी टपलेलाच आहे. मग तो बाहेरचा असो की घरातला. अपमानीत होऊन कधींच जगू
नका. ती मस्तानी कैकयी सारखाच आपल्या पुत्राला, समशेरलाच पेशवेपदावर विराजमान करावं,
असा हट्ट धरून बसली तर आपल्याला रस्त्यावर भीक मागण्याचीच वेळ येईल, हे लक्षात ठेवा!'
लेखक : रमाकांत देशपांडे (आकाशाचार्य)
