Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SHRISAMARTHASAMPRADAY (श्रीसमर्थसंप्रदाय)

SHRISAMARTHASAMPRADAY (श्रीसमर्थसंप्रदाय)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shankar Shrikrushna Dev

Publisher: KESHAV BHIKAJI DHAVALE PRAKASHAN

Pages: 296

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator: -----

श्रीसमर्थसंप्रदाय

सार्थ श्रीदासबोध : ल. रा. पांगारकर व नारायणमहाराज रामदासी
समर्थांचे लिहिणे नेहमीच सुस्पष्ट व सुबोध असते; परंतु ज्या ठिकाणी अध्यात्मविवेचन येते त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसास नीट उमज पडत नाही. पांगारकरांनी प्रासादिक शैलीने ओव्यांचा सरळ अर्थ दिल्याने व नारायणमहाराजांनी सांप्रदायिक अर्थाने ओव्यांचा अर्थ समजाविल्याने समर्थांच्या अंतरीचे गुज उत्तम प्रकारे उमजते.

लेखक : शंकर श्रकृष्ण देव 
प्रकाशन : केशव भिकाजी ढवळे 

View full details