Swatacha Aawaj Shodhatana ( स्वत:चा आवाज शोधताना )
Swatacha Aawaj Shodhatana ( स्वत:चा आवाज शोधताना )
Regular price
Rs.171.00
Regular price
Rs.190.00
Sale price
Rs.171.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आयुष्य़ात प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. कधी कधी अपयश एवढे अंधारुन येते की नाही काहीच सुचत नाही. या प्रवासात आपल्याला स्वत:चा आवाज शोधता आला पाहिजे. आपण हरवून जाता कामा नये. ज्याला स्वत:चा आवाज, स्वत:चे व्यक्तिमत्त्व शोधता येते, त्या माणसाच्या जवळ दु:ख थांबू शकत नाही.
अमिताभ बच्चन, मेलिंडा गेटस, रवी आमले. विनय सहस्त्रबुध्दे, संजय पवार, गुलाबबाई संगमनेरकर, श्रीपती खचनाळे, शुभदा चौकार, श्रीकांत बोजेवार, रेखा शहाणे, वैशाली शंडागुळे, यांनी आपापल्याे क्षेत्रात संघर्ष करत असताना स्वत:चा आवाज शोधला.
Author | :Arun Shevate |
Publisher | :Shubham Sahitya |
Binding | :paperbag |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |