Coronache Diwas (कोरोनाचे दिवस)
Coronache Diwas (कोरोनाचे दिवस)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कोरोनाचे दिवस हे आयुष्य चक्रावून टाकणारे विलक्षण दिवस आहेत. हा कोरोनाचा कालखंड न विसरता येणारा आहे. प्रत्येकाला या कोरोनाची झळ बसलेली आहे. गुलजारांनी या कालखंडात कविता लिहिल्या. डॉ. अभय बंग, मलिका अमर शिख, संजय राऊत, डॉ. पी.डी.पाटील, सुरेश प्रभू, राजू शेट्टी, अंबरीश मिश्र, दिलीप माजगावकर यांनी अनुभवलेले कोरोनाचे दिवस या पुस्तकांत सांगितले आहेत.
Author | :Arun Shevate |
Publisher | :Shubham Sahitya |
Binding | :paperbag |
Pages | :122 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |