Mi Ameriket Gan Kas Shikaval ( मी अमेरिकेत गाण कस शिकवल )
Mi Ameriket Gan Kas Shikaval ( मी अमेरिकेत गाण कस शिकवल )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमेरिका म्हणजे मेल्टींग पॉट सगळ्या देशातले लोक तिथ आहेत. ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, आफ्रिकन, चायनीज आणि आता इंडियन! आणि या सर्वांना हिंदुस्थानी रागदारी गाण शिकायच होत! आणि माझी भाषा मुन्नाभाईसारखी! म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्यांची खिचडी! पण मी जोरदार झटापट चालवली आणि शिकवू लागलो. या झटापटीत एक गोष्ट मात्र चांगली झाली. गाण शिकविण्याची माझी म्हणून एक रॅशनल आणि लॉजिकल पध्दत तयार झाली आणि ती जबरदस्त प्रभावी ठरली. माझ्याकडे अंधश्रध्देला जागाच नव्हती. त्यामुळे पहिल्याच क्षणी माझा आणि कॉस्मॉपॉलिटन विद्यार्थ्यांचा रॅपो जुळला. माझा म्हणून एक युनिव्हर्सल अभ्यासक्रम मी तयार केला... दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांची कॉन्सर्ट होऊ लागली. सगळे छान गाऊ लागले...
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :paperbag |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |