Gokhale Gharan Arthat Bademiya Gharan ( गोखले घराण अर्थात बडेमियॉं घराण )
Gokhale Gharan Arthat Bademiya Gharan ( गोखले घराण अर्थात बडेमियॉं घराण )
Regular price
Rs.220.50
Regular price
Rs.245.00
Sale price
Rs.220.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गोखले घराण, ग्वाल्हेर घराण आणि अल्लादियाखॉं घराण या तिन्ही घराण्यातील परस्परसंबंधावर इथ प्रथमच प्रकाशझोत टाकला आहे. गोखले घराण हा सर्वांचा बडा भाई आहे हे सिध्द केल आहे. संगीतसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स इथ वाचकांना मिळणार आहेत. प्रत्येकान संग्रही ठेवलाच पाहिजे असा हा ग्रंथराज आहे. पुन:पुन्हा वाचावा, पुन:पुन्हा अभ्यासावा, पुन:पुन्हा अनुभवावा असा हा ग्रंथराज म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टरी च उत्कृष्ट उदाहरणच म्हणाव लागेल.
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :paperbag |
Pages | :276 |
Language | :Marathi |
Edition | :2005 |