Assal Ragadaricha Punarujjivan ( अस्सल रागदारीच पुनरूज्जीवन )
Assal Ragadaricha Punarujjivan ( अस्सल रागदारीच पुनरूज्जीवन )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आजकालच क्लासिकल गाण हे खर गाणच नव्हे! ते लाईट म्युझिकच आहे! चंचल हरकती आणि द्रुतकयीतील तानबाजी यांनी खर्या रागदारी गाण्याची वाट लावली आहे. संगीतातले बडे बडे राग - दरबारी, मियामल्हार, हेमकल्याण, मलोहा केदार- हे मंद्रसंचारी आणि विलंबित लयीचे राग आहेत. ते गाण्यासाठी स्थिर आवाजाची आणि गंभीर मानसिकतेची आवश्यकता असते... पण आज जो उठतो तो तार सप्तकात किंचाळत सुटतो आणि तानबाजीचा भडिमार सुरू करतो! हे खर गाण मुळीच नव्हे. हा सारा छिचोरपणा आहे! खर गाण कशाला म्हणतात, त्याचा खुलासा आणि साधना पाहायची असेल तर ती याच पुस्तकात तुम्हाला मिळेल.
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :paperbag |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |