Bharatiy Avajsadhana Shastra ( भारतीय आवाजसाधना शास्त्र )
Bharatiy Avajsadhana Shastra ( भारतीय आवाजसाधना शास्त्र )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अल्लादियाखॉंबद्दलचा शेवटचा शब्द ?
स्वामी धर्मव्रत हे आवाजसाधनाशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन गेली तीसबत्तीस वर्ष सातत्यान करीत आहेत. प्रथम त्यांनी एक लेखमाला १९७२ साली लोहिली. त्यानंतर १९८८ साली मला उमजलेले अल्लदियाखॉं हा पहिला शोधप्रबंध लिहिला.नंतर गतवर्षी अस्ताई अंतरा हेच गाण हा त्याच्या पुढच्या दुसरा प्रबंध लिहिलाआनि आता हा या विषयावरचा त्यांचा तिसरा आणि अंतिम प्रबंध. एक प्रकारे आवाजसाधनाशास्त्रावरची आपली अभिनव अशी Trioligy त्रिप्रबंधधारा त्यांनी आता पूर्ण केली आहे! मतंगमुनी, अल्लादियाखॉं आणि स्वत: धर्मव्रत यांच्या संशोधनाचा हा समन्वय शोधप्रबंध म्हणजे समीक्षाव्यवहारातील एक मानदंडच म्हणावा लागेल.
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :paperbag |
Pages | :144 |
Language | :Marathi |