Majh Tirangi Jeevan ( माझ तिरंगी जीवन )
Majh Tirangi Jeevan ( माझ तिरंगी जीवन )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पं. श्यामराव कुलकर्णी उर्फ स्वामी धर्मव्रत यांचे जीवन म्हणजे जणू गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम! साहित्य,संगीत,आणि अध्यात्म यांची ही तिरंगी जीवनयात्रा म्हणजे जणू त्रिगुणात्मक त्रिमुर्ती दत्त हा जाणा। अशी स्थिती आहे.
साहित्य प्रांतात पं श्यामरावजींनी प्रा. ना.सी.फडके, जयवंत दळवी, श्री.ज.जोशी अशा दिग्गजांची शाबासकी मिळवली आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी गुणिदास पं जगन्नाथबुवा, व्हायोलिन वादक पं.गजाननबुवा आणि पं नारायणराव व्यास यांची शाबासकी मिळवली होती.
आणि अध्यात्म क्षेत्रात तर साक्षात्कारी संत श्री रमादेवी यांची ध्यानदीक्षा तर त्यांनी मिळवली आहेच, पण शिवाय युगप्रवर्तक साक्षात्कारी ओशो रजनीश यांचे ते अनुग्रहप्राप्त स्वामी धर्मव्रत बनले आहेत. रजनीश आश्रमात ते राहिलेही होते. रजनीशपुरम ( अमेरिका) ची सर्वेसर्वा मा शीला हिला ते गाणही शिकवीत होते.
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :Hard Bound |
Pages | :262 |
Language | :Marathi |
Edition | :2006 |