Astai Antara Hech Gan ( अस्ताई अंतरा हेच गाण )
Astai Antara Hech Gan ( अस्ताई अंतरा हेच गाण )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अल्लादियाखांवरील शोधप्रबंधानंतरचा स्वामी धर्मव्रतजी यांचा हा दुसरा शोध प्रबंध, तितक्याच तोलामोलाचा... रागविस्तार हा एकेका स्वराने करण्याची प्रथा पडली आहे, ती सपशेल चुकीची आहे, असे इथे धर्मव्रतजी म्हणतात. एकेक स्वर हा सप्तकाचा घटक आहे. म्हणजे तो सप्तकाचाच विस्तार झाला. रागविस्तार तो होईलच कसा ? तुम्ही राग गाताय की सप्तक गाताय? असा धर्मव्रतजी यांचा इथे घणाघाती सवाल आहे. वस्तुत: रागाचा घटक उपज हा आहे. नी रे ग ही उपज म्हणजे यमन राग होय. यातला कोणताही एक खडा स्वर म्हणजे राग नव्हे! एका उपजेमंतर दुसरी उपज या पध्दतीने विस्तार केला तरच तो रागविस्तार म्हणता येईल. उपज अंगाची गायकी हीच खरी रागविद्या आहे आणि म्हणून तीच गायची आणि तीच शिकवायची, या उद्देशाने धर्मव्रतजी अमेरिकेत राहण्याचे नाकारून पुण्यात कायम वास्तव्यासाठी आले आहेत.
Author | :Shyamrao Kulkarni |
Publisher | :Shyamrao Kulkarni |
Binding | :paperbag |
Pages | :88 |
Language | :Marathi |
Edition | :2001 |