1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Shyamchi Aai ( श्यामची आई )
Shyamchi Aai ( श्यामची आई )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 220
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत, मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काय वाटत असेल, त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहानथोर बंधुभगिनीस 'श्यामची आई' हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील, अशी साने गुरुजींना खात्री होती. आजही हे पुस्तक सर्व लहानथोरांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
या पुस्तकाचे लेखक : साने गुरुजी , प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स
![Shyamchi Aai ( श्यामची आई )](http://akshardhara.com/cdn/shop/files/shyamchiaai-F_84964c4d-f3b1-424f-8b56-04cc11009795.jpg?v=1735151011&width=1445)
![Shyamchi Aai ( श्यामची आई )](http://akshardhara.com/cdn/shop/files/shyamchiaai-B_5d61415f-8bcc-43a0-8c49-e2dd8cf6f9ed.jpg?v=1735151011&width=1445)