Akshardhara Book Gallery
Shyamchi Aai (श्यामची आई)
Shyamchi Aai (श्यामची आई)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sane Guruji
Publisher: Mehta Publishing House
Pages: 255
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्यामची आई
“देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते; परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमे पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगारेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.” असे परखड विचार ज्यांचे होते, ते म्हणजे स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक 'पांडुरंग सदाशिव साने.' ऊर्फ आईवर अतोनात जीव असलेला, आईचाही श्वास असलेला आणि स्वतःच्या आईची शिकवण देशकार्य म्हणून सर्वांबरोबर वाटणारा 'श्याम..!' श्याम आणि श्यामची आई यांच्या अमर नात्याची ही अमर कहाणी..!
लेखक : साने गुरुजी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
