Akshardhara Book Gallery
Shyamravacha Popat (श्यामरावचा पोपट)
Shyamravacha Popat (श्यामरावचा पोपट)
Share
Couldn't load pickup availability
Author: Uday Joshi
Publisher: Mihana Publications
Pages: 254
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shyamravacha Popat (श्यामरावचा पोपट)
विनोदी लिखाणाचा उद्देश हा असतो की, वाचकांना काही क्षण निखळ आनंद मिळावा, कौटुंबिक ताणतणाव विसरले जावेत. श्यामरावचा पोपट या विनोदी कथासंग्रहातून हेच साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. कुठल्यातरी कुमुहूर्तावर श्यामरावला पोपट पाळण्याची इच्छा होते. हा पोपट, श्यामरावचा पोपट कसा करतो, हे 'श्यामरावचा पोपट' या कथेमध्ये वाचायला मिळेल. सतत गरगर फिरणारे वीजेचे मीटर, काळेच्या आयुष्यात काय धमाल उडवते, हे 'काळेचे शीलभंग' या कथेत अनुभवायला मिळेल. 'जब कफपरेड मेट स्वामीजी', 'बाल्याची मोटरसायकल', 'यम डॉट कॉम', 'पिंपळ सत्यवानाची हार' या आणि इतर विनोदी कथा रसिकांना निश्चितच आवडतील.
लेखक: उदय जोशी
प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स
