Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sitayan (सीतायन)

Sitayan (सीतायन)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sirshree

Publisher: Sakal Prakashan

Pages: 228

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सीतायन

तुमच्या मनातल्या अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सीतेच्या जीवनात डोकावून बघा. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत तिने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य केले, हे मोठे आश्चर्य आहे. 'सिया-राम मय सब जग जानी' हे रहस्य जग जाहीर आहे. म्हणजेच 'संपूर्ण जग सीता-रामाने परिपूर्ण आहे, सर्वांमध्ये ईश्वराचा वास आहे.' हे स्पष्ट करण्यासाठी आजपर्यंत जे काही ग्रंथ लिहिले गेले त्यात श्रीरामांचे स्वरूप प्रामुख्याने व्यक्त झाले. मंदिराच्या पायाच्या दगडाप्रमाणे सीता मात्र अव्यक्त राहिली. देवी सीतेच्या अव्यक्त रूपाला चित्रित करून, वाचकांचे जीवन सिया राममय करण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. देवी सीतेचे संपूर्ण जीवन श्रीरामांची आराधना व साधना यामध्ये व्यतीत झाले. सीतेचे दिव्य गुण या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. याचे वाचन व मनन करून, माणसामध्ये असे सद्गुण अंकुरीत होतील परिणामी श्रीरामरूपी अनुभवाची अभिव्यक्ती होईल. मनुष्यदेह सार्थकी लागेल.

लेखक. सरश्री 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन

View full details