Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Smarthshishya Tapswini Venaswami (समर्थशिष्या तपस्विनी वेणास्वामी)

Smarthshishya Tapswini Venaswami (समर्थशिष्या तपस्विनी वेणास्वामी)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rajlakshmi Deshpande

Publisher: Sakal Prakashan

Pages: 191

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समर्थशिष्या तपस्विनी वेणास्वामी 
लेखक: राजलक्ष्मी देशपांडे  

सोळावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकार्थांनी महत्वपूर्ण ठरले. स्वराज्याचे स्वप्न 
उराशी बाळगून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा काळ! परकीय 
आक्रमणापासून स्वधर्म आणि स्वजनांचे रक्षण करण्यासाठी, तसेच समाज दुभंगू नये म्हणून 
आध्यात्मिक बळ पुरवणाऱ्या संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामींचा हा काळ! 
समाजातील चुकीच्या प्रथा हेरून त्यांवर आसूड ओढणारे तुकाराम महाराज काय किंवा 
समाजाच्या टीकेची पर्वा न करता बालवयातच विधवा झालेल्या  कोवळ्या मुलींना 
अध्यात्माची गोडी लावून त्यांना सन्मानाने जगण्याची वाट दाखवणारे समर्थ रामदास काय;
दोघेही समाजाला माणुसकीने वागण्यातच ईश्वर दडलेला आहे. हे सांगत होते. त्यांनी 
आध्यात्मिक कार्याबरोबरच केलेले हे समाजशुद्धीचे कार्य अतिशय मोलाचे होते. यामुळे 
संसाराला पारख्या झालेल्या आणि पालापाचोळ्यासारख्या जगणाऱ्या अनेक बालविधवांचा 
आध्यात्मिक प्रवास सुरु झाला. वेणास्वामी हे त्यांपैकी एक अग्रगण्य नाव! 

संपादन : ऐश्वर्या कुमठेकर 
प्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. 

View full details