Skip to product information
1 of 2

Chanaksha (चाणाक्ष)

Chanaksha (चाणाक्ष)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आर्य चाणक्यावर मराठीतून तसे फारसे लिहिले गेले नाही,काही मोजक्या लोकांनी चाणक्य आपापल्या शैलीत साकारला आहे.भारतीय इतिहासातील दोन व्यक्तींनी आपल्या चातुर्याच्या आणि राजनीतीच्या कथांनी भारतीयांच्या मनात घर केले आहे.त्यापैकी एक युगंधर श्रीकृष्ण व दुसरा आचार्य चाणक्य! पात्राच्या प्रवाही निवेदनाआधारे वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात लेखकास यश मिळाले आहे.

Author :Babu Ganjevar
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :312
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details