Skip to product information
1 of 2

akshardhara

Rao (राव)

Rao (राव)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रतापराव गुजर! हे एका शिवाजी महाराजांच्या स्वामीनिष्ठ सैनिकाचे नाव! आपल्या कर्तृत्वाने सामान्य सैनिकापासून स्वराज्याच्या सेनापती पदापर्यंत पोहोचलेला बेदरकार, शत्रूला जेरीस आणणारा लढवय्या! कांचनबारीची लढाई, साल्हेरची लढाई जिंकणारा, उमराणीच्या लढाईत बहलोलखानाला पाणी पाजणारा, सुरतेच्या अधिका-यात दहशत निर्माण करणारा असा हा रणझुंजार, बेडर, वीरपुरुष प्रतापराव! तो जसा लढला, तसेच आपल्या सात स्वारांना घेऊन बहलोलखानाबरोबरच्या लढाईत वीरमरण स्वीकारलं, त्यामुळे तो चिरंजीव झाला. इतिहासात अजरामर झाला.

ISBN No. :SNE0160
Author :Saurabh Mahesh Karde
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2021
View full details