Yadavancha Devgiri ( यादवांचा देवगिरी )
Yadavancha Devgiri ( यादवांचा देवगिरी )
Regular price
Rs.157.50
Regular price
Rs.175.00
Sale price
Rs.157.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इंद्राची अंबारी ही जणू, अजिंक्य आमुचा देवगिरी. देवगिरीची बलाढ्य यादव राजवंशाची सत्ता, त्या राजवंशातील अनेकानेक राजे, देवगिरीची अतर्क्य दुर्गबांधणी, मलिक अंबर निर्मित अदभुत जलपुरवठा यंत्रणा, येथील प्राचीन लेणी, चांदमिनार - चिनी महाल- हमाम-हत्ती टाके-सरस्वती विहिर- भारतमाता मंदिर- गणेश मंदिर- संत एकनाथांचे गुरु असणार्या जनार्दन स्वामींनी ध्यानगुंफा, किल्ल्यावरील वैशिष्ट्यपूर्ण तोफा, किल्ल्याबाहेरचा रंगमहाल या सार्यांची तपशीलवार माहिती देणार आणि असंख्य ऎतिहासिक गैरसमजांच निराकरण करणार पुस्तक प्रख्यात दुर्गअभ्यासक लेखकांनी लिहिल आहे. देवगिरीच्या दुर्ग प्रभावळीबद्दलही यात माहिती दिलेली आहेच. सर्वच दुर्गप्रेमीम्साठी हे पुस्तक वाचनीय व संग्रहनीय ठरले आहे.
Author | :P K Ghanekar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |