akshardhara
Shilpasamrudhha Kokan ( शिल्पसमृध्द कोकण )
Shilpasamrudhha Kokan ( शिल्पसमृध्द कोकण )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निसर्गसंपन्न कोकण हे सार्याच पर्यटकांच्या जिव्हाळ्याचे राहिले आहे. हिरवी झाडी-तांबडी माती आणि रूपेरी दर्या - चंदेरी वाळू यांच्याशी पलिकडील इथे अनेक पैलू आहेत. पण ते उपेक्षित राहिले आहेत. तेथील जांभ्याच्या पठरांबरील खोदचित्रे, घाटवाटा, वैशिष्टयपूर्ण खाद्यपदार्थ याचबरोबर कोकणची शिल्पसमृध्दीही तुलनेन अपरिचित राहिली. ती त्रुटी शिल्पसमृध्द कोकण या पुस्तकामुळे निश्चितपणे दूर होईल.
| Author | :P K Ghanekar |
| Publisher | :Snehal Prakashan |
| Binding | :paperbag |
| Pages | :250 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |

'शिल्प समृद्ध कोकण' हे महाराष्ट्राच्या उच्च दर्जाच्या शिल्प संस्कृतीची ओळख करून देणारे एक अतिशय उत्तम पुस्तक आहे. यात मूर्ती शास्त्र, त्यांमागील कलाकुसर आणि बारीक तपशील (डिटेलिंग) इतक्या सुंदर पद्धतीने मांडले आहे की, शिल्पांची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही ते सहज समजते. पुस्तकातील प्रभावी वर्णनामुळे वाचकाला त्या ऐतिहासिक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची तीव्र इच्छा होते आणि हेच या पुस्तकाचे खरे यश आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे एक मार्गदर्शक पुस्तक आहे.