NaN
/
of
-Infinity
akshardhara
Vidarbhacha vidnyanvaibhav Varasa Lonar ( विदर्भाचा विज्ञानवैभव वारसा लोणार )
Vidarbhacha vidnyanvaibhav Varasa Lonar ( विदर्भाचा विज्ञानवैभव वारसा लोणार )
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्राचीन काळी एक अनाहूत पाहुणा वसुंधरेच्या भेटीला आला. त्याने अनेक उत्पात तर घडवलेच, पण या भेटीची खूण एका महाकाय विवराच्या रूपाने राखली गेली. लोणार विवर आणि परिसर हा ज्ञानविज्ञानाच्या असंख्य पैलूंमधून विविध अभ्यासकांना सदैव आकर्षित करतो आहे. या एकमेवाद्वितीय अशा लोणार विवराची साद्यंत माहिती देणार हे पुस्तक लोणारबद्दल जाणून घेन्याची इच्छा असणार्या प्रत्येकाच समाधान करील. विदर्भाचा विज्ञान वारसा असणार्या या अदभूत विवराची आणि त्यातील पंचाप्सर सरोवराची, तसेच येथील मंदिरे व इतरही पाहण्याजोगी ठिकाणे नीट समजावून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडणार आहे.
Author | :P K Ghanekar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |