akshardhara
Kille Vasai ( किल्ले वसई )
Kille Vasai ( किल्ले वसई )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मध्ययुगीन इतिहासाचा एक महत्वाचा साक्षीदार म्हणजे वसईचा किल्ला. एका जागतिक बलाढ्य अशा पाश्चात सत्तेचा एका पौर्वात्य सत्तेने केलेला पूर्ण पराभव, इतका की परत त्या सत्तेला वसईच्या उत्तर फिरंगाणात प्रवेश करणही अशक्य व्हावे. जगाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच झाली. त्या गौरवशाली घटनेच स्मरण सतत राहव म्हणून येथील नादमधूर, मोठ्या घंटाच, विजयचिन्हे म्हणून लुटून नेल्या. वसईच्या प्राचीन गढीभोवती उभारलेला विस्तीर्ण कोट, पोर्तुगीज दुर्ग बांधणीच्या खुणा आजही सांभाळून आहे, त्या वसईच्या कर्दम दुर्गाचा साद्यंत इतिहास, या कोटाच्या बुरुजांच मराठी नामकरण, वसईची सुकेळी आणि इतरही अनेक गोष्टींचा खजिनाच प्रख्यात दुर्गअभ्यासक प्र के घाणेकर यांनी सादर केला आहे.
| Author | :P K Ghanekar |
| Publisher | :Snehal Prakashan |
| Binding | :paperbag |
| Pages | :96 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
