Raigadachya Parisarat ( रायगडच्या परिसरात )
Raigadachya Parisarat ( रायगडच्या परिसरात )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रायगडाचे महत्त्व आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्यामुळे संधी मिळाली की आपली पावले रायगडाकडेच वळतात. आता रायगडावर जाण्यासाठी दोरवाटेची म्हणजे रोप वे ची व्यवस्थाही आहे. रायगडाच्या परिसरातही आवर्जून भेट द्यावी, अशी ५-५० ठिकाणे आहेत. त्यामध्ये संग्रहालये, ऎतिहासिक स्मारके, निसर्गनवलस्थाने, लेणी, मंदिरे, धबधबे अस कितीतरी वैविध्यही आहे. आपल्या रायगडभेटीला जोडून त्यातील एखाद दुसर ठिकाण आपण सहज पाहू शकतो. या ठिकाणाच महत्त्व, तिथे कस जाव? तिथे काय पाहाव? याची एकत्रित माहिती आजवर उपलब्ध नव्हती. म्हणूनच ती ठिकाण दुर्लक्षितच राहिली आहेत.
Author | :P K Ghanekar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :112 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |